Navigation Menu...
  • मुख्य पान
  • आमच्याबद्दल
    • औद्योगिक प्रशिक्षण संस्था
    • ज्ञान, कला ,क्रीडा व कृषि प्रतिष्ठान
    • अध्यक्षांचे मनोगत
    • सचिवांचे मनोगत
    • कार्याध्यक्षांचे मनोगत
    • प्राचार्यांचे मनोगत
  • ट्रेडस
    • वेल्डर
    • मेकॅनिक डिझेल
    • फिटर
    • इलेकट्रीशिअन
    • ड्राफ्ट्समन मेकॅनिकल
    • पेंटर जनरल
  • प्रवेश
    • नियम
    • माहितीपत्रक
  • अध्यापक वर्ग
    • शिक्षक कर्मचारी
    • शिक्षकेतर कर्मचारी
  • कॅम्पस इंटरव्हिएव
    • तपशील
    • नामवंत कंपन्या
  • माजी विद्यार्थी
  • सोयीसुविधा
    • संगणक लॅब
    • लायब्ररी
    • गेस्ट हाऊस
    • मुलांचे वसतिगृह
    • बस सुविधा
    • मेस आणि कॅन्टीन
  • फोटो समूह
  • संपर्क
  • तुम्ही इथे आहात :
  • आमच्याबद्दल
  • अध्यक्षांचे मनोगत

श्री. उत्तम फडतरे
संस्थापक अध्यक्ष

  • News
  • सत्र २०२०-२१ साठी प्रवेश सुरु झाले आहेत. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी
    खालील नंबरवर संपर्क साधावा. मो. 9890104820 / 9766555976

ज्ञान, कला , क्रीडा व कृषी प्रतिष्ठान संस्थेतील विद्यार्थी हा ज्ञानमय ,कलागुण संपन्न या क्रीडा क्षेत्रात निपुण झाला पाहिजे. त्याचा सर्वांगीण विकास होऊन तो आदर्शवत झाला पाहिजे.ह्या स्पर्धेच्या युगात तो कोठेही कमी न पडता तो आपली विशिष्ट ओळख निर्माण करणे हा आमचा हेतू आहे.

संस्थेतून महाराष्ट्रात प्रथम येण्याचा मान त्याचबरोबर भारतात त्रितिय क्रमांक मिळवणारे विद्यार्थी घडले याचा आम्हास सार्थ अभिमान आहे. आता हवे आहेत असे विद्यार्थी जे जागतिक स्पर्धेत यश संपादन करतील. स्वतःच्या यशासह संस्थेची गौरवगाथा गगनाला भांडवतील आणि हेय घडेल शिक्षक वर्गाच्या अथक परिश्रमातून !

आजवरच्या यशाचे श्रेय अर्थातच प्रामाणिक अन श्रुजनशील शिक्षकांना आहे.प्रामाणिक मेहनत हीच आमच्या यशाची गुरुकिल्ली आहे. आमचे स्वप्न आहे जगाच्या पाठीवर औद्योगिक क्षेत्रात आमचे विद्यार्थी असले पाहिजेत या ते यशस्वी होण्यासाठी ज्या काही सुविधा लागतील त्या देण्यास सक्षम आहोत.

विद्यार्थीची मती , स्पर्धेच्या युगाची गती अन विद्यार्थीच्या प्रयत्नवादी या परिश्रमाची युती घडवून संस्था मूर्तिमंत चमत्कृती निर्माण करेल याची खात्री आह्मास निश्चितच आहे.

आपल्या संस्थेतील विद्यार्थी हा नुसताच नोकरी करणारा न घडता तो नोकरी देणारा घडेल यासाठी प्रयत्नवादी या परिश्रमाची युती घडवून मूर्तिमंत चमत्कृती निर्माण करेल याची खात्री आह्मास निश्चितच आहे.

संपर्क

  • कळंब - वालचंदनगर ,ता.इंदापूर,जिल्हा पुणे,महाराष्ट्र.

  • Phone:(+91) 02118 - 253020

  • Email: iti932walchandnagar@yahoo.co.in

आमच्या शैक्षणिक संस्था

  • व्यंकटेश्वरा इंग्लिश मिडीयम स्कूल
  • महाराष्ट्र इन्स्टिटयूट ऑफ मॅनॅजमेन्ट
  • कै.श्री बाबासाहेब फडतरे पॉलीटेकनिक
  • कै.श्री.साहेबराव फडतरे जुनिअर कॉलेज सायन्स
  • कै लक्ष्मीबाई फडतरे कॉलेज ऑफ फार्मसी

संदर्भ

  • DVET
  • DGET
  • Admission

Developed by Incredible