ज्ञान, कला , क्रीडा व कृषी प्रतिष्ठान संचालित औद्योगिक प्रशिक्षण संस्था कळंब-वालचंदनगर हा ही तंत्रशिक्षणामध्ये एकमेव प्रख्यात संस्था आहे.
व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण व नोकरी विभागाचे ध्येय हे ग्रामीण विद्यार्थ्यांचा औद्योगिक प्रशिक्षण प्राप्त करणाऱ्या ग्रामीण विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा घडविण्यात येईल या प्रत्येक संस्थेमार्फत मोफत नोकरी देऊन प्रत्येक विद्यार्थ्याला आर्थिक व सामाजिक सक्षम बनविणे हे आहे.
व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण व नोकरी विभाग हा शैक्षणिक संस्था या कंपनी यांच्यातील एक महत्वाचा दुवा म्हणून कार्यरत आहे. या विभागामार्फत विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षण ,औद्योगिक सहली, शिकवू कामगार,व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण आणि नोकरी प्राप्त करून देण्याचे कार्य केले जाते.
ज्ञान, कला , क्रीडा व कृषी प्रतिष्ठान संचालित औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये कार्यरत असणारा अध्यापक वर्गाची 100% निकालाची परंपरा या 100% नोकरीची हमी हे या संस्थेचे मुख्य ध्येय आहे.
श्री. मंगेश फडतरे | कार्याध्यक्ष | 9423571175 |
श्री.तांबे ए.बी | प्राचार्य | 9922212012/02118-253020 |
अस्मा आय.मुलानी | व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण व नोकरी प्रमुख | 9975121193,9112448663 |
श्री.मुळीक पी.एच. | वेल्डर विभागप्रमुख | 7588291997 |
श्री भोसले.जी.एन. | मेकॅनिक डिझेल विभागप्रमुख | 9096410505 |
श्री.कोळेकर एच.के | फिटर विभागप्रमुख | 9604632684 |
श्री. जाधव एस.ए. | इलेक्ट्रीशियन विभागप्रमुख | 9890789610 |
श्री. पवार डी.एस. | ड्राफ्ट्समन मेकॅनिकल विभागप्रमुख | 9890401210 |
श्री.अडसूळ.ए.यु. | पेंटर जनरल विभागप्रमुख | 9975787076 |
Developed by Incredible