फिटर या व्यवसायाबरोबरच या संस्थेमध्ये वेल्डर,टर्नर तसेच शिट मेटल व फोर्जिंग तसेच सी.एन.सी. मशिनचे ऑपरेटिंगचे ट्रेनिंग देऊन विद्यार्थी कंपनीमध्ये वेगवेगळ्या विभागात नोकरी करू शकतो किंवा स्वतःचा व्यवसाय उभा करून सक्षम बनविला जातो.परदेशात नोकरीसाठी जाण्यासाठी पासपोर्ट काढून पाठविला जातो. फिटर हा कंपनीमध्ये जॉब इन्स्पेकटर,असेम्ब्ली फिटर,मेंटेनन्स फिटर,फॅब्रिकेशन फिटर अशा वेगवेगळे फिटर म्हणून सक्षम बनविला जातो.