Navigation Menu...
  • मुख्य पान
  • आमच्याबद्दल
    • औद्योगिक प्रशिक्षण संस्था
    • ज्ञान, कला ,क्रीडा व कृषि प्रतिष्ठान
    • अध्यक्षांचे मनोगत
    • सचिवांचे मनोगत
    • कार्याध्यक्षांचे मनोगत
    • प्राचार्यांचे मनोगत
  • ट्रेडस
    • वेल्डर
    • मेकॅनिक डिझेल
    • फिटर
    • इलेकट्रीशिअन
    • ड्राफ्ट्समन मेकॅनिकल
    • पेंटर जनरल
  • प्रवेश
    • नियम
    • माहितीपत्रक
  • अध्यापक वर्ग
    • शिक्षक कर्मचारी
    • शिक्षकेतर कर्मचारी
  • कॅम्पस इंटरव्हिएव
    • तपशील
    • नामवंत कंपन्या
  • माजी विद्यार्थी
  • सोयीसुविधा
    • संगणक लॅब
    • लायब्ररी
    • गेस्ट हाऊस
    • मुलांचे वसतिगृह
    • बस सुविधा
    • मेस आणि कॅन्टीन
  • फोटो समूह
  • संपर्क
  • तुम्ही इथे आहात :
  • आमच्याबद्दल
  • औद्योगिक प्रशिक्षण संस्था
  • News
  • सत्र २०२०-२१ साठी प्रवेश सुरु झाले आहेत. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी
    खालील नंबरवर संपर्क साधावा. मो. 9890104820 / 9766555976



ज्ञान आणि कर्म यांचा सुरेख संगम साधताना विद्यार्थी व शिक्षक यांना केंद्रबिंदू मानून सक्षम व कार्यक्षम आणि ज्ञान संपन्नतेच्या वाटेने जाणे हेच उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून मा.श्री उत्तमदादा फडतरे यांना कळंबसारख्या ग्रामीण भागामध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची स्थापना सन 2004 मध्ये केली.आज या संस्थेचा उत्कर्ष प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे सातत्त्याने होतो आहे आणि या संस्थेचा लौकिक एक आदर्श आणि उत्कृष्ट अशी औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणून सर्वश्रुत आहे.

वर्षानुवर्षे 100 टक्के निकालाची परंपरा जोपासणारी त्याबरोबर विद्यार्थ्यांना 100 टक्के नोकरी देणारी,आंतरराष्ट्रीय दर्जाचे आय .एस.ओ. 9001 : 2008 प्रमाणात मिळणारी महाराष्ट्रातील दुसरी संस्था.राज्य कौशल्य स्पर्धा आणि आंतरराष्ट्रीय कौशल्य स्पर्धेमध्ये यश मिळणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

महाराष्ट्रासह भारतातील नामांकित कंपन्यांशी सामंजस्य करार.कॅम्पस इंटरव्हिव,सुसज्य सर्व सोयीसुलुक्त ग्रंथालय,विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडण्याकरिता औद्योगिक सहली.विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक प्रगतीचा आढावा विद्यार्थ्यांच्या पालक मिटिंग.माफक फीमध्ये आय.बी आर.(एक्स रे वेल्डिंग) चे ट्रेनिंग. विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान मिळवण्यासाठी सुसज्य संगणक लॅब. विद्यार्थ्यांना लर्निंग लायसन्सेस.निरनिराळ्या प्रकारचे ट्रेनिंग घेऊन परिपूर्ण आणि कर्तृत्ववान विद्यार्थी याच संस्थेमध्ये घडला जातो.

संपर्क

  • कळंब - वालचंदनगर ,ता.इंदापूर,जिल्हा पुणे,महाराष्ट्र.

  • Phone:(+91) 02118 - 253020

  • Email: iti932walchandnagar@yahoo.co.in

आमच्या शैक्षणिक संस्था

  • व्यंकटेश्वरा इंग्लिश मिडीयम स्कूल
  • महाराष्ट्र इन्स्टिटयूट ऑफ मॅनॅजमेन्ट
  • कै.श्री बाबासाहेब फडतरे पॉलीटेकनिक
  • कै.श्री.साहेबराव फडतरे जुनिअर कॉलेज सायन्स
  • कै लक्ष्मीबाई फडतरे कॉलेज ऑफ फार्मसी

संदर्भ

  • DVET
  • DGET
  • Admission

Developed by Incredible