वेल्डर या व्यवसायाबरोबरच या संस्थेत आय.बी.आर. चे प्रशिक्षण देऊन विद्यार्थी आय.बी.आर.वेल्डर घडविला जाऊन त्यास पासपोर्ट काढून देऊन वेल्डर या व्यवसायाबरोबरच या संस्थेत आय.बी.आर. चे प्रशिक्षण देऊन नोकरीसाठी देशातच नव्हे तर देशाबाहेरही पाठवीत असणारी नामवंत संस्था.