Navigation Menu...
  • मुख्य पान
  • आमच्याबद्दल
    • औद्योगिक प्रशिक्षण संस्था
    • ज्ञान, कला ,क्रीडा व कृषि प्रतिष्ठान
    • अध्यक्षांचे मनोगत
    • सचिवांचे मनोगत
    • कार्याध्यक्षांचे मनोगत
    • प्राचार्यांचे मनोगत
  • ट्रेडस
    • वेल्डर
    • मेकॅनिक डिझेल
    • फिटर
    • इलेकट्रीशिअन
    • ड्राफ्ट्समन मेकॅनिकल
    • पेंटर जनरल
  • प्रवेश
    • नियम
    • माहितीपत्रक
  • अध्यापक वर्ग
    • शिक्षक कर्मचारी
    • शिक्षकेतर कर्मचारी
  • कॅम्पस इंटरव्हिएव
    • तपशील
    • नामवंत कंपन्या
  • माजी विद्यार्थी
  • सोयीसुविधा
    • संगणक लॅब
    • लायब्ररी
    • गेस्ट हाऊस
    • मुलांचे वसतिगृह
    • बस सुविधा
    • मेस आणि कॅन्टीन
  • फोटो समूह
  • संपर्क
  • तुम्ही इथे आहात :
  • प्रवेश
  • नियम
  • News
  • सत्र २०२०-२१ साठी प्रवेश सुरु झाले आहेत. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी
    खालील नंबरवर संपर्क साधावा. मो. 9890104820 / 9766555976

प्रवेश नियम :

प्रवेश अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक आहे. ऑनलाईन प्रवेश अर्ज http://admission.dvet.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.खाली दिलेल्या Admission या लिंकवर क्लिक केल्यावर ऑनलाईन प्रवेश अर्ज भरता येईल.ऑनलाईन प्रवेश अर्ज भरला तरच प्रवेश घेता येईल.
२.ऑनलाईन प्रवेश अर्ज उमेदवाराने भरून दिलेल्या मुदतीत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडे जमा करावेत.
३.तांत्रिक विषय घेऊन परीक्षेमध्ये किमान ४५% किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळविलेल्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी व्यवसायनिहाय १०% जागा राखीव आहेत.त्यात मागास वर्गीय जागांचा समावेश असेल.

अर्जांसोबत जोडावयाची कागदपत्रे :

खुला प्रवर्ग इतर प्रवर्गा साठी
१. शाळा सोडल्याचा दाखला (ओरीजनल)

२. एस.एस.सी मार्क लिस्ट

३. एस.एस.सी प्रमाणपत्र              

४. जिल्हा स्तरीय खेळाचे प्रमाणपत्र 

५. तीन फोटो   

१. शाळा सोडल्याचा दाखला (ओरीजनल)

२. एस.एस.सी मार्क लिस्ट

३. एस.एस.सी प्रमाणपत्र

४. जातीचा दाखला.

५. नॉनक्रीमिलेअर दाखला(एस.सी.,एस.टी. प्रवर्गवगळता)

६. जिल्हा स्तरीय खेळाचे प्रमाणपत्र 

७. तीन फोटो

वयोमर्यादा :

प्रवेशासाठी उमेदवाराचे वय कमीत कमी १४ वर्षे असावे.

संपर्क

  • कळंब - वालचंदनगर ,ता.इंदापूर,जिल्हा पुणे,महाराष्ट्र.

  • Phone:(+91) 02118 - 253020

  • Email: iti932walchandnagar@yahoo.co.in

आमच्या शैक्षणिक संस्था

  • व्यंकटेश्वरा इंग्लिश मिडीयम स्कूल
  • महाराष्ट्र इन्स्टिटयूट ऑफ मॅनॅजमेन्ट
  • कै.श्री बाबासाहेब फडतरे पॉलीटेकनिक
  • कै.श्री.साहेबराव फडतरे जुनिअर कॉलेज सायन्स
  • कै लक्ष्मीबाई फडतरे कॉलेज ऑफ फार्मसी

संदर्भ

  • DVET
  • DGET
  • Admission

Developed by Incredible