संस्थेची वैशिष्टे
- १००% नोकरीची हमी/विविध नामांकित कंपन्यांशी भरतीचा सामंजस्य करार
.
- अंतिम परिक्षेत महाराष्ट्रात प्रथम येणाऱ्या
विद्यार्थ्यास रु.51000 चे रोख बक्षीस
- सुसज्य व अद्ययावत कार्यशाळा,वर्ग खोल्या व वातानुकुलीत
कॉम्प्युटर
लॅब.
- खेळण्यासाठी प्रशस्त क्रीडांगण व क्रीडा तज्ञांकडून मार्गदर्शन व मुबलक क्रीडा साहित्य.
- परगावी
प्रशिक्षणार्थ्यांसाठी सवलती मध्ये एस.टी
बसची सोय,तसेच वसतिगृहाची सोय.
- प्रात्यक्षिकांसाठी मुबलक साहित्य व यंत्रसामुग्री.
- अनुभव संपन्न व प्रयोगशील अध्यापक वर्ग व वाचनासाठी प्रशस्त ग्रंथालय.
- विविध नामांकित कंपन्यांकडून नोकरीसाठी भरती मेळावे
- पालकांशी सतत संवादात्मक चर्चासत्र
- मान्यवर तज्ञांकडून विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन.
- विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकडे वैयक्तिक लक्ष.
- निसर्गरम्य परिसरात संस्थेची आकारात येणारी भव्य वास्तु.
- विविध औद्योगिक क्षेत्रातील व्यासंगी अभ्यागत व्याख्याने.
- प्रत्येक प्रशिक्षणार्थ्यास सर्व शैक्षणिक साहित्य संस्थेतर्फे उपलब्ध
- ISO 9001-2008 प्रमाणित पुणे जिल्ह्यातील दुसरी संस्था.